UP Assembly Election 2022 l मथुरेतील भाजप उमेदवार श्रीकांत शर्मांनी केलं मतदान | Sakal Media
उत्तरप्रदेशातील पहिल्या टप्यातील मतदानाला सुरुवात
आज उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातलं मतदान
११ जिल्ह्यांमधील ५८ जागांसाठी आजपासून मतदान
५८ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात
उत्तरप्रदेश विधानसभेच्या मतदानाचा आज पहिला टप्पा
उत्तर प्रदेशात ४०३ जागांसाठी ७ टप्प्यात मतदान